टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) जुलै २०२४

या अंकात ९ सप्टेंबर – ६ ऑक्टोबर, २०२४ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.

अभ्यास लेख २७

सादोकसारखं धाडसी बना!

९-१५ सप्टेंबर, २०२४ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

अभ्यास लेख २८

सत्य आणि असत्यमधला फरक ओळखा

१६-२२ सप्टेंबर, २०२४ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

अभ्यास लेख २९

मोहात पडू नये म्हणून सावध राहा

२३-२९ सप्टेंबर, २०२४ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

अभ्यास लेख ३०

इस्राएलच्या राजांकडून महत्त्वाचे धडे

३० सप्टेंबर – ​६ ऑक्टोबर, २०२४ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

नवीन मंडळीशी कसं जुळवून घ्यावं?

बऱ्‍याच ख्रिश्‍चनांनी यशस्वीपणे नवीन मंडळीशी जुळवून घेतलंय? त्यांना तसं करायला कशामुळे मदत झाली? यात येणाऱ्‍या आव्हानांवर मात करायला कोणत्या चार तत्त्वांमुळे मदत होऊ शकते ते पाहा.

वाचकांचे प्रश्‍न

यशया ६०:१ मध्ये सांगितलेली “स्त्री” कोण आहे, ती कधी ‘उठली’ आणि तिने आपला प्रकाश कसा ‘झळकवला’?