व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

टेहळणी बुरूज क्र. ३ २०२१ | चांगलं भविष्य—तुम्हाला ते कसं मिळवता येईल?

तुम्ही चांगलं भविष्य कसं मिळवू शकता? या नियतकालिकातले लेख तुम्हाला या प्रश्‍नाचं उत्तर मिळवायला मदत करतील. तसंच, चांगलं भविष्य मिळवण्यासाठी असलेला एकमेव मार्ग शोधायलाही ते तुम्हाला मदत करतील.

 

एक चांगलं भविष्य—सगळ्यांचीच इच्छा

अचानक आलेल्या संकटांमुळे लोकांचं जीवन विस्कळीत होतं, तेव्हा भरवशालायक मार्गदर्शन आपल्याला कुठे मिळू शकतं?

तुमचं भविष्य कशावर अवलंबून आहे?

राशीभविष्य, फेंग शुई, पूर्वजांची उपासना आणि पुनर्जन्म या गोष्टींवर विश्‍वास ठेवणारे अनेक जण असं मानतात, की कुठली तरी अदृश्‍य शक्‍ती त्यांचं भविष्य ठरवते.

शिक्षण आणि पैसा चांगल्या भविष्याची गॅरेंटी देऊ शकतात का?

उच्च शिक्षणाचे आणि पैशाचे उलटच परिणाम झाल्याचे अनेकांनी पाहिले आहेत.

सत्कर्मं करत राहिल्यामुळे पुढे चांगलं आयुष्य जगता येईल का?

सत्कर्मं करणं चांगली गोष्टं आहे, पण एका सुंदर भविष्यासाठी तितकंच पुरेसं नाही.

एका चांगल्या भविष्यासाठी भरवशालायक मार्गदर्शन कुठे मिळेल?

महत्त्वाचे निर्णय घेताना आपण सहसा मोठ्यांचा आणि ज्यांना चांगली समज आहे अशांचा सल्ला घेतो. अशाच प्रकारे आपण आपल्या भविष्यासाठीही मार्गदर्शन मिळवू शकतो.

तुम्ही तुमचं भविष्य निवडू शकता

तुमच्यासमोर कोणते पर्याय आहेत?

चांगलं भविष्य मिळवण्याचा मार्ग

तुम्हाला काय वाटतं, चांगलं भविष्य मिळवण्याचा मार्ग कोणता आहे?