टेहळणी बुरूज क्र. १ २०१६ | प्रार्थना केल्यानं काही फायदा होतो का?

एका लेखकाच्या मते प्रार्थना ही केवळ “एक उपचार पद्धती आहे.” जसं एखाद्याकडं तुम्ही आपलं मन मोकळं केल्यावर बरं वाटतं तसंच प्रार्थना केल्यानंही वाटतं. पण हे खरं आहे का?

मुख्य विषय

लोक प्रार्थना का करतात?

लोक कोणकोणत्या कारणांसाठी प्रार्थना करतात ते वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

मुख्य विषय

प्रार्थना ऐकणारा कुणी आहे का?

आपली प्रार्थना ऐकली जाण्यासाठी आपण दोन महत्त्वाच्या गोष्टी केल्या पाहिजेत.

मुख्य विषय

देव आपल्याला प्रार्थना करण्यास का सांगतो?

इतर कोणत्याही गोष्टींतून मिळणार नाहीत असे फायदे आपल्याला प्रार्थना केल्यामुळं मिळतील.

मुख्य विषय

प्रार्थना केल्यानं तुम्हाला काय फायदा होतो

तुम्हीसुद्धा देवाला नियमितपणे प्रार्थना करू लागला तर तुम्हाला काय फायदे होऊ शकतात?

वाचक विचारतात . . .

नाताळच्या प्रथा चुकीच्या का आहेत?

नाताळ सणाचा उगम मूर्तिपूजेशी संबंधित आहे, हे माहीत असल्यावरही आपण तो साजरा करत राहावं का?

बायबलने बदललं जीवन!

आता मीसुद्धा इतरांना मदत करू शकतो

हुल्यो कोर्योच्या बालपणी झालेल्या अपघातामुळं तो कायमचा अंधळा झाला. देवाला त्याची मुळीच काळजी नाही, असं त्याला वाटत होतं. पण बायबलमधील निर्गम ३:७ या वचनामुळं त्याचा दृष्टिकोन बदलला.

आपण देवाबरोबर ओळख वाढवू शकतो का?

देवाबद्दलच्या काही गोष्टी आपल्या समजशक्तीच्या पलीकडे आहेत. पण या गोष्टींबद्दल जेव्हा आपण अधिक जाणून घेतो तेव्हा खरंतर देवाबरोबर आपली ओळख आणखी वाढू शकते.

आधुनिक जीवनासाठी प्राचीन सल्ला

मोठ्या मनानं माफ करा

इतरांना क्षमा करतो तेव्हा आपण, त्यांचं चुकीचं वागणं खपवून घेत असतो का? किंवा, त्याच्या वागण्यामुळं आपल्याला झालेल्या दुःखाची तीव्रता कमी होत असते का?

बायबल प्रश्नांची उत्तरं

गरिबीचा अंत कोण करू शकेल?