कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या

मोफत बायबल अभ्यास करू इच्छिणाऱ्‍या व्यक्‍तीसोबत बायबलचा अभ्यास करण्यासाठी हे पुस्तक तयार करण्यात आलं आहे.

धडे

धडे

धडे

Sorry, there are no terms that match your selection.

तुम्हाला कदाचित हेसुद्धा पाहायला आवडेल

सहसा विचारले जाणारे प्रश्‍न

यहोवाच्या साक्षीदारांसोबत केला जाणारा बायबल अभ्यास कसा असतो?

यहोवाच्या साक्षीदारांसोबत चर्चेतून होणाऱ्‍या मोफत बायबल अभ्यासात तुम्ही बायबलचं कुठलंही भाषांतर वापरू शकता. तुम्ही तुमच्या पूर्ण परिवाराला किंवा मित्रांनासुद्धा तुमच्यासोबत अभ्यासासाठी बसायला सांगू शकता.