व्हिडिओ पाहण्यासाठी

यहोवा एकनिष्ठ प्रेम दाखवत राहिला

संकटांचा सामना करूनही योसेफ देवावर आणि इतरांवर कसं प्रेम करत राहिला ते पाहा. तसंच, संकटांमध्ये असताना तो यहोवाचं प्रेम कसं अनुभवू शकला हेसुद्धा पाहा. उत्पत्ती ३७:१-३६;३९:१-४७:१२ वर आधारित.