व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देव सगळ्याच प्रार्थना ऐकतो का?

देव सगळ्याच प्रार्थना ऐकतो का?

देवाची इच्छा आहे की सगळ्या लोकांनी त्याला प्रार्थना करून त्याच्याशी एक जवळचं नातं जोडावं. पण तो सगळ्याच  प्रार्थना ऐकतो किंवा मान्य करतो का?