व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत १०७

देवाच्या प्रीतीचा आदर्श

देवाच्या प्रीतीचा आदर्श

(१ योहान ४:१९)

  1. १. या-हा-ने दि-ली दे-ण प्रे-मा-ची ही,

    आ-म्हा-ला, स-र्वां-ना.

    प्रि-य हा ठे-वा जी-वा-हु-नी आ-म्हा,

    ज-पू त्या-ला, ज-पू त्या-ला.

    पा-पा-तून आ-म्हा सो-ड-व-ण्या त्या-ने,

    दि-ले मु-ला-ला, प्रि-य ए-कुल-त्या-ला.

    अ-मो-ल ही भेट, दि-ली य-हो-वा-ने,

    हे त्या-चे प्रेम, हो, आ-हे तो प्रेम.

  2. २. दे-वा-च्या लो-कां जो बां-ध-तो धा-गा,

    प्रे-मा-चा, शां-ती-चा.

    अ-स-ता अ-तूट, धा-वू बां-ध-वां-च्या,

    म-द-ती-ला, सां-त्व-ना-ला.

    झा-कु-नी चु-का, दा-ख-वू-या आ-पण,

    प्रे-म आ-प-ले, अ-से बां-ध-वां-वर.

    पा-हु-नि-या हे, म्ह-णे-ल य-हो-वा,

    ‘प्रे-म ख-रे, तुम-चे मा-झ्या-वर.’

  3. ३. जो-ड-ली क-शी, ही ना-ती या-हा-ने,

    प्रे-मा-ची, स्ने-हा-ची.

    सं-क-टे आ-ली, आ-म्हा-व-री ला-ख,

    ना तु-टे ही, ए-की क-धी.

    रा-हु-या स-दा, आ-नं-दा-ने सा-रे,

    ज-से शि-क-वे, व-च-न या-हा-चे.

    बां-ध-वां-चे प्रेम, दे-ई हा पु-रा-वा,

    हे ख-रे प्रेम, य-हो-वा-चे प्रेम.

(रोम. १२:१०; इफिस. ४:३; २ पेत्र १:७ ही वचनंसुद्धा पाहा.)