व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत १३८

नीती ही वृद्धांची शोभा!

नीती ही वृद्धांची शोभा!

(नीतिवचनं १६:३१)

  1. १. वृ-द्ध हे वृ-क्षां-प-री,

    दे-ती सा-व-ली.

    वा-क-ले ज-री ते आज,

    हार न मा-न-ली.

    सा-थ सुट-ली सोब-त्या-ची,

    धीर त-री म-नी.

    जी-व-ना-ची का-यम-च्या,

    दे याह खा-त-री.

    (कोरस)

    धा-व-ले ते धा-व,

    जी-व-ना-ची ती,

    बा-पा ठेव त्यां स्मर-णी,

    दे शा-बा-स-की!

  2. २. आज ज-री पा-नं पिक-ली,

    हो-ती हिर-वी ती.

    दि-ली फ-ळं सो-सु-नी,

    झळ आ-यु-ष्या-ची.

    नी-ती ही त्यां-ची शो-भा,

    आ-व-डे या-हा!

    ये-ईल पा-ल-वी न-वी,

    त्यां ज-गी न-व्या!

    (कोरस)

    धा-व-ले ते धा-व,

    जी-व-ना-ची ती,

    बा-पा ठेव त्यां स्मर-णी,

    दे शा-बा-स-की!