व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत १९

प्रभूचं सांजभोजन

प्रभूचं सांजभोजन

(मत्तय २६:२६-३०)

  1. १. ही पा-व-न सां-ज य-हो-वा,

    व-ल्हां-ड-णा-ची ही ति-थी.

    स्म-र-तो आज आ-म्ही तु-झे प्रे-म अ-पार,

    तु-झी थो-र न्या-य-नी-ती.

    दे-उ-नी ब-ळी को-क-ऱ्‍या-चा,

    सो-ड-व-ले लो-कां तु-झ्या.

    चि-त्र हो-ते अ-से भा-वी का-ळा-चे जे,

    ख्रि-स्त ये-शू-ने पू-र्ण के-ले.

  2. २. या-हा फे-ड-ले ऋ-ण आम-चे,

    ते सां-ग-ती ही प्र-ति-के.

    गे-ला प्रा-ण त-री, इ-च्छा के-ली पु-री,

    जी-वन वा-हु-नी ख्रि-स्ता-ने.

    त्या-च्या मृ-त्यू-ची आ-ज सां-ज,

    रा-हो स्म-रण आ-म्हा स-दा.

    खं-ड-णी जि-वा-ची आ-म्हा-सा-ठी दि-ली,

    मि-ळा-ली आ-शा जी-व-ना-ची.

  3. ३. कृ-त-ज्ञ तु-झे आ-म्ही या-हा,

    तू जो-ड-ले ना-ते पु-न्हा.

    हो-तो पा-पी त-री कृ-पा दा-ख-व-ली,

    ख्रि-स्ता-स दे-उ-नी आ-म्हा.

    सं-क-ल्प क-रि-तो अ-सा आज,

    शो-धू में-ढ-रां-ना तु-झ्या,

    चा-ल-वू वा-र-सा ख्रि-स्ता-च्या प्री-ती-चा,

    आ-हे मा-र्ग हा जी-व-ना-चा!

(लूक २२:१४-२०; १ करिंथ. ११:२३-२६ ही वचनंसुद्धा पाहा.)