व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत २

देवाचं अतुल्य नाव!

देवाचं अतुल्य नाव!

(स्तोत्र ८३:१८)

  1. १. वि-श्‍वा-चा शि-ल्प-कार,

    दे-व यु-गा-यु-गां-चा.

    जि-वं-त नि ख-रा तो,

    य-हो-वा त्या-चे नाव.

    स-न्मा-न आ-म्हा-ला,

    अन-मो-ल हा मि-ळा-ला,

    त्या-ची प्र-जा हो-ण्या-चा,

    सां-गू सा-ऱ्‍या ज-गा!

    (कोरस)

    य-हो-वा, य-हो-वा,

    अ-तु-ल्य दे-व तू!

    ना ध-रे-वर, ना आ-का-शी,

    तु-झ्या-स-मान को-णी.

    तू-च स-र्व-श-क्‍ति-शा-ली,

    जा-णा-वे लो-कां-नी.

    य-हो-वा, य-हो-वा,

    ना देव तु-झ्या-वि-ना को-णी!

  2. २. घ-ड-वि-तो आ-म्हा,

    इ-च्छे-नु-सा-र त्या-च्या,

    कर-ण्या-स त्या-ची से-वा,

    य-हो-वा त्या-चे नाव.

    नि-व-ड-ले त्या-ने,

    ज-गा-म-धू-न आ-म्हा,

    हो-ण्या-स त्या-चे सा-क्षी,

    दि-ले हे नाव आ-म्हा.

    (कोरस)

    य-हो-वा, य-हो-वा,

    अ-तु-ल्य दे-व तू!

    ना ध-रे-वर, ना आ-का-शी,

    तु-झ्या-स-मान को-णी.

    तू-च स-र्व-श-क्‍ति-शा-ली,

    जा-णा-वे लो-कां-नी.

    य-हो-वा, य-हो-वा,

    ना देव तु-झ्या-वि-ना को-णी!

(२ इति. ६:१४; स्तो. ७२:१९; यश. ४२:८ ही वचनंसुद्धा पाहा.)