व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत ५

देवाची अद्‌भुत कार्यं

देवाची अद्‌भुत कार्यं

(स्तोत्र १३९)

  1. १. तू जा-ण-तो म-ला य-हो-वा,

    जा-ण-तो तू वि-चा-र-ही मा-झे.

    श-ब्द मा-झे, नि मा-झे स-र्व मा-र्ग,

    ना-ही तु-झ्या-पा-सू-न ते

    ल-प-ले-ले.

    हो-तो जे-व्हा आ-ई-च्या पो-टी,

    पा-हि-ले ने-त्रां-नी तु-झ्या म-ला.

    र-च-ले तू म-ला त्या गु-प्त स्था-नी,

    क-रू कि-ती तु-झी मी

    स्तु-ती य-हो-वा!

    ज्ञा-न तु-झे कि-ती अ-थां-ग दे-वा,

    पा-हू-न हे वि-स्मि-त हो-तो मी!

    ज-री म-ला वे-ढ-ले का-ळो-खा-ने,

    दि-सेन तु-ला या-हा मी त-री-ही.

    जा-ऊ कु-ठे मी हे य-हो-वा?

    ल-पू कु-ठे तु-झ्या-पा-सू-न मी?

    ना आ-का-शात ना खो-ल सा-ग-रात-ही,

    ना-ही तु-झ्या दृ-ष्टि-आ-ड

    मी कु-ठे-ही!

(स्तो. ६६:३; ९४:१९; यिर्म. १७:१० ही वचनंसुद्धा पाहा.)