व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत ८८

तुझे मार्ग मला शिकव

तुझे मार्ग मला शिकव

(स्तोत्र २५:४)

  1. १. झ-रा ज्ञा-ना-चा तू य-हो-वा दे-वा,

    सु-बु-द्धी-चा तू म-हा-सा-गर.

    आ-लो ऐ-कु-नी तु-झी सा-द आ-म्ही,

    भ-रा-वी म-ना-ची तू घा-गर.

    (कोरस)

    मा-र्ग तु-झे शि-क-व तू म-ला,

    चा-ल-व त्यां-व-री या पा-व-लां.

    दी-प तु-झे व-च-न हे या-हा,

    प-दो-प-दी जे दा-ख-वी दि-शा.

  2. २. कि-ती ग-हि-री बु-द्धी या-हा तु-झी,

    ना सा-प-डे थां-ग आ-म्हा-ला.

    तु-झे बो-ल दे-ती सां-त्व-न आ-म्हा,

    नि अ-र्थ-ही या ज-ग-ण्या-ला.

    (कोरस)

    मा-र्ग तु-झे शि-क-व तू म-ला,

    चा-ल-व त्यां-व-री या पा-व-लां.

    दी-प तु-झे व-च-न हे या-हा,

    प-दो-प-दी जे दा-ख-वी दि-शा.