व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ना मानू हार

ना मानू हार
  1. १. मी ऐकली जेव्हा याहाची हाक,

    माझ्या मनाने दिली साद त्या प्रेमा.

    गोडी लागली शब्दांची त्याच्या,

    पण ओढे मला जग उलट दिशेला.

    (प्री-कोरस)

    ना मागे वळणार,

    इरादा माझा पक्का.

    (कोरस)

    ना मी घेईन माघार, निवडली ही वाट.

    करेन मजबूत माझा विश्‍वास.

    वचन त्याचे दीप माझ्या पावलां,

    धरून हात चालेन याहाचा.

    ना मी थांबेन आता, ना मानेन हार.

  2. २. उभारू असा विश्‍वास अचल,

    जो राहील टिकून तुफानातही.

    म्हणे, हे जग “का उद्याची चिंता?

    राहा बेफिकीर, अन्‌ मस्तीने जगा.”

    (प्री-कोरस)

    ना फसणार आम्ही.

    पाहू वाट राज्याची.

    (कोरस)

    हो, निवडली ही वाट, ना घेऊ माघार.

    करूया मजबूत हा विश्‍वास.

    वचन त्याचे दीप आहे पावलां,

    धरून हात चालू याहाचा.

    आम्ही ना थांबणार, ना मानू हार.

    (कोरस)

    हो, निवडली ही वाट, ना घेऊ माघार.

    करूया मजबूत हा विश्‍वास.

    वचन त्याचे दीप आहे पावलां,

    धरून हात चालू याहाचा.

    आम्ही ना थांबणार, ना मानू हार.

    ना मानू हार.

    ना मानू हार.