व्हिडिओ पाहण्यासाठी

बायबलमध्ये अचूक इतिहास

बायबलमधले देश आणि ठिकाणं

निनवे शहराचा अंत

अश्‍शूरचं साम्राज्य जेव्हा आपल्या यशाच्या शिखरावर होतं, तेव्हा यहोवाचा संदेष्ट्याने त्याच्याबद्दल कोणी अपेक्षासुद्धा केली नसेल अशी भविष्यवाणी केली.

तुम्हाला माहीत होतं का?—जुलै २०१५

बायबल सांगतं की अभिवचन दिलेल्या देशातील काही भागात झाडं अगदी विपुल प्रमाणात होती. पण, आज तिथं झाडांचं प्रमाण खूपच कमी आहे. तर मग तिथं खरंच विपुल प्रमाणात झाडं होती का?

बायबल काळातले लोक

तुम्हाला माहीत होतं का?—मार्च २०२०

इस्राएली लोक इजिप्तमध्ये गुलाम होते हे बायबलव्यतिरिक्‍त कोणत्या पुराव्यांवरून सिद्ध होतं?

पुरातन काळातील मातीच्या भांड्यावर कोरलेलं बायबलमधील एक नाव

२०१२ मध्ये पुरातत्व शास्त्राच्या संशोधनकर्त्यांना ३,००० वर्षांपूर्वीच्या मातीच्या भांड्याचे काही तुकडे सापडले. सापडलेल्या या भांड्याच्या तुकड्यांमुळे संशोधनकर्त्यांना खूप आनंद झाला. या भांड्यावर विशेष अशी गोष्ट काय होती?

तुम्हाला माहीत होतं का?—फेब्रुवारी २०२०

बेलशस्सर हा खरोखर अस्तित्वात होता आणि तो बॅबिलॉनचा राजा होता याचा पुरावा पुरातत्त्वशास्त्रामुळे कसा मिळतो?

येशू खरोखर अस्तित्वात होता का?

या विषयावर आजचे आणि जुने जाणकार काय म्हणतात?

तुम्हाला माहीत होतं का?—जुलै–सप्टेंबर २०१५

उत्खननात मिळालेले पुरावे बायबलचं समर्थन करतात का? पवित्र भूमी म्हटल्या जाणाऱ्या देशांतून सिंह केव्हा लुप्त झाले?

बायबलमधल्या घटना

तुम्हाला माहीत होतं का?​—जून २०२२

ज्यांना येशूसारखा वधस्तंभावर मृत्युदंड दिला जायचा, अशांचा रीतसर दफनविधी करायची रोमी लोक परवानगी द्यायचे का?

वाचकांचे प्रश्न—नोव्हेंबर २०१५

यरीहो शहर अगदी कमी कालावधीतच काबीज करण्यात आलं, याचा काही पुरावा आहे का?

बायबल काळातलं जीवन

इथियोपियन अधिकाऱ्‍याने कोणत्या प्रकारचा रथ वापरला

फिलिप्प इथियोपियाच्या अधिकाऱ्‍याला भेटला तेव्हा तो कोणत्या प्रकारच्या रथातून प्रवास करत होता?

वाचकांचे प्रश्‍न​—ऑक्टोबर २०२३

इस्राएली लोकांना रानात मान्‍ना आणि लावे पक्षी यांच्याशिवाय आणखी काही खायला होतं का?

प्राचीन काळातल्या विटा बनवण्याच्या पद्धतीवरून बायबल अहवाल खरा असल्याचं दिसून येतं

प्राचीन बॅबिलोनच्या अवशेषांमध्ये सापडलेल्या लाखो विटांवरून आणि या विटा बनवण्याच्या पद्धतीवरून, बायबलमधली माहिती खरी असल्याचं कसं कळतं?

तुम्हाला माहीत होतं का?​—जून २०२२

वर्षं आणि महिने कधी सुरू होतात हे बायबल काळात लोकांना कसं समजायचं?

तुम्हाला माहीत होतं का?—ऑक्टोबर २०१७

येशूने यहुद्यांच्या कोणत्या प्रथेची निंदा का केली?

तुम्हाला माहीत होतं का?—जून २०१७

यरुशलेमच्या मंदिरात प्राण्यांचा व्यापार करणाऱ्यांना येशूने ‘लुटारू’ का म्हटलं?

तुम्हाला माहीत होतं का?—ऑक्टोबर २०१६

पहिल्या शतकात यहुदीयामध्ये रोमन साम्राज्याने यहुदी अधिकाऱ्यांना किती प्रमाणात स्वातंत्र्य दिलं होतं? प्राचीन काळात खरोखरच लोक दुसऱ्याच्या शेतात निदण पेरत असतील का?