व्हिडिओ पाहण्यासाठी

डेटिंग

तुमचे सगळे मित्र-मैत्रिणी डेटिंग करतायत. मग तुम्ही डेटिंगसाठी तयार आहात का? जर असाल, तर तुम्ही कोणत्या चुका करण्यापासून स्वतःला आवराल? आणि तुम्ही असे कोणते चांगले निर्णय घ्याल ज्यामुळे लग्नानंतरसुद्धा तुम्ही दोघं आनंदी राहाल?

डेटिंग करताना

खरं प्रेम कसं ओळखाल?

आवड आणि खरं प्रेम याचा काय अर्थ होतो ते शिका.

लग्न न करता सोबत राहण्याबद्दल बायबल काय म्हणतं?

यशस्वी कौटुंबिक नाती जोडण्यासाठी देवाने आपल्याला मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. आणि जे लोक देवाच्या मार्गदर्शनाचं पालन करतात त्यांना नेहमी फायदा होतो.