व्हिडिओ पाहण्यासाठी

वाईट सवयी

वाईट सवयी लगेच लागतात! पण त्या सोडायला खूप वेळ लागतो. वाईट सवयी सोडून स्वातःला चांगल्या सवयी कशा लावायच्या हे या भागात सांगितलंय.

मुलांशी संवाद

मी इतरांबद्दल वाईट बोलणं कसं टाळू शकतो?

चर्चेत जेव्हा वाईट बोलणं सुरू होतं लगेच पाऊल उचला!

व्यसन

सिगारेटच्या धुरात आयुष्य फुंकून टाकू नका

पुष्कळ लोक सिगारेट पित असले तरी काही जणांनी ते सोडलं आहे आणि काही ते सोडून द्यायचा खूप प्रयत्न करत आहेत. त्यांना ही सवय का सोडायची आहे? सिगारेट पिणं इतकं वाईट आहे का?

कसा कराल मोहाचा सामना?

मोहाचा सामना करता येणं हे खऱ्या स्त्री-पुरुषांचं लक्षण आहे. मोहाचा सामना करण्याचा तुमचा निर्धार आणखी मजबूत करण्यासाठी आणि मोहाला बळी पडल्यामुळं होणारा मनस्ताप टाळण्यासाठी सहा गोष्टी तुम्हाला मदत करू शकतात.

वेळेचा चांगला उपयोग

काही तरुण टाळाटाळ करण्याबद्दल काय म्हणतात?

टाळाटाळ केल्यामुळे काय नुकसान होऊ शकतं आणि वेळेचा चांगला उपयोग केल्यामुळे काय फायदा होतो, याबद्दल काही तरुण काय म्हणतात ते पाहा.