व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख१४-क

व्यवसाय आणि व्यापार

  • द्रव मापं

  • कोर (१० बथ / ६० हिन)

    २२० ली.

  • बथ (६ हिन)

    २२ ली.

  • हिन (१२ लोग)

    ३.६७ ली.

  • लोग (१⁄१२ हिन)

    ०.३१ ली.

  • घन मापं

  • होमर (१ कोर / १० एफा)

    २२० ली.

  • एफा (३ सेया / १० ओमर)

    २२ ली.

  • सेया (३ १/३ ओमर)

    ७.३३ ली.

  • ओमर (१ ४/५ काब)

    २.२ ली.

  • काब

    १.२२ ली.

  • क्वॉर्ट

    १.०८ ली.

  • लांबीची आणि अंतराची मापं

  • लांब काठी (६ लांब हात)

    ३.११ मी. / १०.२ फूट

  • काठी (६ हात)

    २.६७ मी. / ८.७५ फूट

  • वाव

    १.८ मी. / ६ फूट

  • लांब हात (२८ बोटं रुंदी)

    ५१.८ सें.मी. / २०.४ इंच

  • हात (२ वीत / २४ बोटं रुंदी)

    ४४.५ सें.मी. / १७.५ इंच

  • लहान हात

    ३८ सें.मी. / १५ इंच

  • १ रोमन स्टेडियम

    १/८ रोमन मैल=१८५ मी. / ६०६.९५ फूट

  1. एक बोट रुंदी

    १.८५ सें.मी. / ०.७३ इंच

  2. चार बोटं रुंदी

    ७.४ सें.मी. / २.९ इंच

  3. वीत (१२ बोटं रुंदी)

    २२.२ सें.मी. / ८.७५ इंच