व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रश्‍न ४

विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बायबल अचूक आहे का?

“तो मोकळ्या अंतराळावर उत्तरेकडचं आकाश पसरतो, त्याने पृथ्वीला निराधार टांगलंय.”

ईयोब २६:७

“सगळ्या नद्या सागराला जाऊन मिळतात, तरी सागर भरून जात नाही; त्या जिथून वाहत आल्या, तिथेच परत जातात आणि पुन्हा वाहू लागतात.”

उपदेशक १:७

“देव पृथ्वीच्या गोलाच्या वर निवास करतो.”

यशया ४०:२२