त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा

या व्हिडिओ मालिकेत, बायबलमधल्या विश्‍वासू स्त्री-पुरुषांच्या उदाहरणांतून शिका.

त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा—अब्राहाम, भाग १

यहोवाने दिलेली अभिवचनं तो नेहमी पूर्ण करतो याची अब्राहामला खातरी कशी पटली, हे या व्हिडिओत पाहा.

त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा—अब्राहाम, भाग २

अब्राहामने स्वतःसाठीच नाही तर संपूर्ण मानवजातीसाठी आशीर्वाद कसे मिळवले, हे या व्हिडिओमध्ये पाहा.

तुम्हाला कदाचित हेसुद्धा पाहायला आवडेल

देवावर विश्‍वास

त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा

बायबलमधल्या विश्‍वासू स्त्री-पुरुषांच्या उदाहरणांचं अनुकरण करा आणि देवासोबत चांगला नातेसंबंध जोडा.