व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ईयोबचं पुस्तक

अध्याय

पुस्तकाची रूपरेषा

    • ईयोबचा खरेपणा आणि संपत्ती (१-५)

    • सैतान ईयोबच्या हेतूंबद्दल शंका व्यक्‍त करतो (६-१२)

    • ईयोब आपली संपत्ती आणि मुलं गमावतो (१३-१९)

    • ईयोब देवाला दोष देत नाही (२०-२२)

    • सैतान पुन्हा ईयोबच्या हेतूंबद्दल शंका व्यक्‍त करतो (१-५)

    • सैतानाला ईयोबच्या शरीराला हानी करण्याची परवानगी (६-८)

    • ईयोबची बायको म्हणते: “देवाची निंदा करा आणि मरा!” (९, १०)

    • ईयोबचे तीन मित्र येतात (११-१३)

    • ईयोब आपल्या जन्माबद्दल दुःख व्यक्‍त करतो (१-२६)

      • त्याच्यावर संकट का आलं, असं विचारतो (२०, २१)

    • अलीफजचं पहिलं भाषण (१-२१)

      • ईयोबच्या खरेपणाची थट्टा करतो (७, ८)

      • अदृश्‍य व्यक्‍तीचा संदेश सांगतो (१२-१७)

      • देवाचा आपल्या सेवकांवर भरवसा नाही (१८)

    • अलीफजचं पहिलं भाषण पुढे सुरू (१-२७)

      • देव बुद्धिमानांना त्यांच्याच चलाखीत पकडतो (१३)

      • ईयोबने देवाची शिकवण नाकारू नये (१७)

    • ईयोबचं उत्तर (१-३०)

      • त्याचं वेड्यासारखं बडबडणं योग्य आहे, असं म्हणतो (२-६)

      • त्याला सांत्वन देणारे धोकेबाज आहेत (१५-१८)

      • “प्रामाणिक शब्द मनावर घाव करत नाहीत!” (२५)

    • ईयोबचं उत्तर पुढे सुरू (१-२१)

      • जीवन सक्‍तीच्या मजुरीसारखं आहे (१, २)

      • “तू मला आपलं निशाण का बनवलं आहेस?” (२०)

    • बिल्ददचं पहिलं भाषण (१-२२)

      • ईयोबच्या मुलांनी पाप केलं असं सुचवतो ()

      • जर तू शुद्ध असतास, तर देवाने तुला वाचवलं असतं ()

      • ईयोब दुष्ट आहे असं सुचवतो (१३)

    • ईयोबचं उत्तर (१-३५)

      • नाशवंत माणूस देवासोबत वाद करू शकत नाही (२-४)

      • देव गूढ कार्यं करतो (१०)

      • कोणी देवाशी वाद करू शकत नाही (३२)

  • १०

    • ईयोबचं उत्तर पुढे सुरू (१-२२)

      • देव माझ्याशी भांडत आहे ()

      • देवाची आणि ईयोबची तुलना (४-१२)

      • मला थोडा तरी आराम मिळेल (२०)

  • ११

    • सोफरचं पहिलं भाषण (१-२०)

      • विनाकारण बडबड करण्याचा ईयोबवर आरोप (२, ३)

      • ईयोबला चुकीचं काम सोडून द्यायला सांगतो (१४)

  • १२

    • ईयोबचं उत्तर (१-२५)

      • “मी काही तुमच्यापेक्षा कमी नाही” ()

      • “मी थट्टेचा विषय बनलोय” ()

      • देवाजवळ बुद्धी आहे (१३)

      • देव न्यायाधीश आणि राजांपेक्षा श्रेष्ठ (१७, १८)

  • १३

    • ईयोबचं उत्तर पुढे सुरू (१-२८)

      • मी देवाशी बोलीन ()

      • तुम्ही बिनकामाचे वैद्य आहात ()

      • “मी निर्दोष आहे, हे मला माहीत आहे” (१८)

      • देव आपल्याला वैरी का समजतो, असं विचारतो (२४)

  • १४

    • ईयोबचं उत्तर पुढे सुरू (१-२२)

      • मानवाचं आयुष्य फक्‍त काही काळाचं आणि दुःखाने भरलेलं ()

      • “झाडासाठीही आशा असते” ()

      • “कृपा करून, मला कबरेत लपव” (१३)

      • “माणसाचा मृत्यू झाल्यावर तो पुन्हा जगू शकेल का?” (१४)

      • “मला पुन्हा पाहण्यासाठी तू आतूर होशील” (१५)

  • १५

    • अलीफजचं दुसरं भाषण (१-३५)

      • ईयोबला देवाचं भय नसल्याचा दावा करतो ()

      • ईयोबला गर्विष्ठ म्हणतो (७-९)

      • “देवाला तर आपल्या स्वर्गदूतांवरही भरवसा नाही” (१५)

      • ज्याच्यावर संकट येतं तो दुष्ट असतो (२०-२४)

  • १६

    • ईयोबचं उत्तर (१-२२)

      • “तुमचं सांत्वन मला त्रासदायक वाटतं!” ()

      • देवाने मला आपलं निशाण बनवलंय असं म्हणतो (१२)

  • १७

    • ईयोबचं उत्तर पुढे सुरू (१-१६)

      • “थट्टा करणाऱ्‍यांनी मला घेरलंय” ()

      • “त्याने मला लोकांमध्ये थट्टेचा विषय बनवलंय” ()

      • “कबर माझं घर होईल” (१३)

  • १८

    • बिल्ददचं दुसरं भाषण (१-२१)

      • पापी लोकांसोबत काय होतं याचं वर्णन करतो (५-२०)

      • ईयोब देवाला ओळखत नाही असं सुचवतो (२१)

  • १९

    • ईयोबचं उत्तर (१-२९)

      • मित्रांचं ताडन नाकारतो (१-६)

      • सगळ्यांनी मला सोडून दिलंय असं म्हणतो (१३-१९)

      • “मला सोडवणारा जिवंत आहे” (२५)

  • २०

    • सोफरचं दुसरं भाषण (१-२९)

      • ईयोबने अपमान केलाय असं म्हणतो (२, ३)

      • ईयोब दुष्ट आहे असं सुचवतो ()

      • ईयोबला पाप करायला आवडतं असं म्हणतो (१२, १३)

  • २१

    • ईयोबचं उत्तर (१-३४)

      • दुष्टांची भरभराट का होते (७-१३)

      • सांत्वन करणाऱ्‍यांचा खोटेपणा उघड करतो (२७-३४)

  • २२

    • अलीफजचं तिसरं भाषण (१-३०)

      • “माणूस देवाच्या काही उपयोगाचा आहे का?” (२, ३)

      • ईयोब लोभी आणि अन्यायी असल्याचा आरोप करतो (६-९)

      • “देवाकडे परत ये, म्हणजे तो तुला पुन्हा समृद्ध करेल” (२३)

  • २३

    • ईयोबचं उत्तर (१-१७)

      • देवासमोर आपला वाद नेण्याची इच्छा व्यक्‍त करतो (१-७)

      • देव सापडत नाही असं म्हणतो (८, ९)

      • “मी कधीही उजवीडावीकडे वळलो नाही” (११)

  • २४

    • ईयोबचं उत्तर पुढे सुरू (१-२५)

      • “देव एक वेळ का ठरवत नाही?” ()

      • देव दुष्टतेला परवानगी देतो असं म्हणतो (१२)

      • पापी लोकांना अंधार आवडतो (१३-१७)

  • २५

    • बिल्ददचं तिसरं भाषण (१-६)

      • माणूस देवासमोर निर्दोष कसा असू शकतो ()

      • ईयोबचा खरेपणा व्यर्थ आहे असा दावा करतो (५, ६)

  • २६

    • ईयोबचं उत्तर (१-१४)

      • “व्वा! दुर्बळ माणसाला तू चांगलीच मदत केलीस!” (१-४)

      • देवाने पृथ्वीला निराधार टांगलंय ()

      • देवाच्या कार्यांची फक्‍त किनार (१४)

  • २७

    • खरेपणा टिकवून ठेवायचा ईयोबचा निश्‍चय (१-२३)

      • “मरेपर्यंत मी माझा खरेपणा सोडणार नाही!” ()

      • दुष्टांना आशा नाही ()

      • “तुमची भाषणं इतकी अर्थहीन का वाटतात?” (१२)

      • दुष्टाकडे काहीच उरत नाही (१३-२३)

  • २८

    • ईयोब मौल्यवान वस्तूंची तुलना बुद्धीशी करतो (१-२८)

      • माणसाचं खाणकाम (१-११)

      • बुद्धीचं मोल मोत्यांपेक्षाही जास्त (१८)

      • यहोवाची भीती बाळगणं ही खरी बुद्धी (२८)

  • २९

    • ईयोब संकटं येण्याआधीचे चांगले दिवस आठवतो (१-२५)

      • शहराच्या फाटकाजवळ आदर (७-१०)

      • त्याने पूर्वी केलेली न्यायाची कार्यं (११-१७)

      • सर्व त्याचा सल्ला ऐकायचे (२१-२३)

  • ३०

    • ईयोब आपल्या बदललेल्या परिस्थितीचं वर्णन करतो (१-३१)

      • मूर्ख लोक टिंगल करतात (१-१५)

      • देवाकडून काहीच मदत नाही असं वाटतं (२०, २१)

      • माझी कातडी काळवंडली आहे (३०)

  • ३१

    • ईयोब आपल्या खरेपणाचं समर्थन करतो (१-४०)

      • “डोळ्यांसोबत करार” ()

      • देवाने तोलून पाहावं असं म्हणतो ()

      • व्यभिचारी नाही (९-१२)

      • पैशाचा लोभी नाही (२४, २५)

      • मूर्तिपूजक नाही (२६-२८)

  • ३२

    • अलीहू नावाचा तरुण चर्चेत सामील होतो (१-२२)

      • ईयोबवर आणि त्याच्या मित्रांवर भडकतो (२, ३)

      • मोठ्यांना मान देऊन, बोलण्याआधी वाट पाहतो (६, ७)

      • फक्‍त वयामुळे शहाणपण येत नाही ()

      • अलीहू बोलायला आतुर (१८-२०)

  • ३३

    • ईयोब स्वतःला नीतिमान समजत असल्यामुळे अलीहू ताडन करतो (१-३३)

      • खंडणी मिळाली (२४)

      • तारुण्यातला उत्साह परत मिळावा (२५)

  • ३४

    • अलीहू देवाच्या न्यायाचं आणि मार्गांचं समर्थन करतो (१-३७)

      • देवाने न्याय नाकारला असं ईयोब म्हणतो ()

      • देव कधीच दुष्टपणे वागत नाही (१०)

      • ईयोबला काही माहीत नाही (३५)

  • ३५

    • ईयोबच्या चुकीच्या तर्कांकडे अलीहू लक्ष वेधतो (१-१६)

      • ईयोब स्वतःला देवापेक्षा जास्त नीतिमान म्हणतो ()

      • देव इतक्या उंचावर, की पापामुळे त्याचं नुकसान होत नाही (५, ६)

      • ईयोबने देवाची वाट पाहावी (१४)

  • ३६

    • देवाच्या महानतेची अलीहू स्तुती करतो (१-३३)

      • आज्ञाधारक समृद्ध होतात; दुष्टांना नाकारलं जातं (११-१३)

      • देवासारखा शिक्षक कोण (२२)

      • ईयोबने देवाचा महिमा करावा (२४)

      • देवाच्या महानतेची आपण कल्पनाही करू शकत नाही (२६)

      • पाऊस आणि वीज यांवर देवाचं नियंत्रण (२७-३३)

  • ३७

    • नैसर्गिक शक्‍तींमधून देवाची महानता दिसते (१-२४)

      • देव माणसाचं सर्व कामकाज ठप्प पाडू शकतो ()

      • देवाच्या अद्‌भुत कार्यांबद्दल विचार करायला सांगतो (१४)

      • देवाला पूर्णपणे समजणं माणसाच्या आवाक्याबाहेर (२३)

      • माणसाने स्वतःला बुद्धिमान समजू नये (२४)

  • ३८

    • माणूस किती लहान आहे याची यहोवा जाणीव करून देतो (१-४१)

      • “पृथ्वीचा पाया घातला तेव्हा तू कुठे होतास?” (४-६)

      • देवाच्या मुलांनी जल्लोष केला ()

      • निसर्गातल्या गोष्टींबद्दल प्रश्‍न (८-३२)

      • “आकाशावर नियंत्रण करणारे कायदे” (३३)

  • ३९

    • प्राण्यांच्या सृष्टीवरून माणसाचं अज्ञान कळून येतं (१-३०)

  • ४०

    • यहोवा आणखी प्रश्‍न विचारतो (१-२४)

      • आपल्याकडे उत्तर नाही हे ईयोब कबूल करतो (३-५)

      • “तू माझ्या न्यायीपणावर शंका घेतोस का?” ()

      • देव शक्‍तिशाली बेहेमोथचं वर्णन करतो (१५-२४)

  • ४१

    • देव अद्‌भुत लिव्याथानचं वर्णन करतो (१-३४)

  • ४२

    • ईयोबचं यहोवाला उत्तर (१-६)

    • तीन मित्रांना दोषी ठरवलं जातं (७-९)

    • यहोवा ईयोबला पुन्हा समृद्ध करतो (१०-१७)

      • ईयोबची मुलं आणि मुली (१३-१५)